*चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या* *विचारावर अवलंबून असतं..* *मनात आत्मविश्वास असला की,* *चेहरा तेजस्वी दिसतो* *मनात इतरांविषयी प्रेम असलं की,* *चेहरा सात्विक दिसतो* *मनात इतरांविषयी आदर असला की,* *चेहरा नम्र दिसतो,* *मनातले हे भावच तर माणसाला* *सुंदर बनवत असतात.* *🌺सुंदर सुंदर शुभेच्छा 🌺* *😃😃😃हसत रहा आनंदी रहा
193 likes
61 shares