I
Ishaan Bagale
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे, त्र :- त्रस्त मोगलांना करणारे, प :- परत न फिरणारे, ति :- तिन्ही जगात जाणणारे, शि :- शिस्तप्रिय, वा :- वाणिज तेज, जी :- जीजाऊचे पुत्र, म :- महाराष्ट्राची शान, हा :- हार न मानणारे, रा :- राज्याचे हितचिंतक, ज :- जनतेचा राजा, !! जय जिजाऊ जय शिवराय !!
92 likes
22 shares