N
Nisha Mehta
Good_Night · Marathi · Good_Night
*छोट्या गोष्टींमधून किती अर्थ बदलतो*, *तुमच्याकडे कुणी बोटं दाखवली तर बदनामी* 👉🏻 *तुमच्याकडे कोणी अंगठा केला तर प्रोत्साहन* 👍🏻 *आणि अंगठा व बोट एकत्र आले तर प्रशंसा* 👌🏻 ~•═════• 👑 •═════• *🙏🏻शुभ रात्र🙏🏻*
161 likes
52 shares