Back to feed
D
Dhruv Chauhan Shivaji · Marathi · Shivaji_Pride

छातित पेट घेई शौर्यतुझे.. रुद्रावतार शंभु राजे.. तिक्ष्ण नयनाचा तिर.. बलदंड ताकदीचा मराठा विर.. उसळे रक्तात लाव्हा.. रणगाजवी शिवबाचा छावा.. अंजिक्य विजयाचे सुत्र.. शोभती शिवशाहीचे पुत्र.. उतरवी मोगलांचा माज.. लाभला स्वराज्याला असा युवराज.. __/\__ छत्रपती संभाजीराजे राजाभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩

201 likes 66 shares
WhatsApp