Back to feed
T
Tara Joshi Life · Mixed · General

छान line👌👌 कुणी कुणाला "➕" करतो कुणी कुणाला "➖" करतो कुणी कुणाला "❌" करतो कुणी कुणाला "➗" करतो पण, *परमेश्वरच* वेळ आली की सगळ्यांना " *=* " करतो 👌👌👌👌👌

100 likes 79 shares
WhatsApp