जे अशक्य वाटतय ते स्वप्न मला पहाचय... ज्या शञुचा कोणी पराभव करु शकत नाही त्याला मला हरवाचय... कोणालाही सहन होत नाही अस दुःख मला सहन कराचय... ज्या ठिकाणी धाडसी माणस जाण्यास धाडस करत नाही त्या ठिकाणी मला जाऊन धावाचय... ज्या वेळी माझे बाहू थकलेत पाय थकलेत, हात थकलेत, शरीर थकलय, त्या वेळेस मला समोर मला "एव्हरेस्ट" दिसतंय, त्या वेळी मला माझे एक एक पाऊल त्या "एव्हरेस्ट" च्या दिशेने टाकाचय... तो "स्टार"मला गाठाचाय मला "सत्यासाठी"झगडाचय संर्घष कराचाय... कुठलाही प्रश्न त्यासाठी विचरायचा नाही थांबा घ्यायचा नाही... माझी नर्कात जायची सुद्धा तयारी आहे पण त्याला कारण "स्वर्गीय" असले पाहिजे... विचारवंत :- "माणसाचं मनच मोठं विचित्र...त्याला एकटेपणा नकोसा असतो...पण जास्त गर्दी झाली ना,मग ती माणसांची असो की विचारांची,तो स्वतः एकांताच्या शोधात निघतो..." एक प्रियकर...
A
Asha Gupta
Love · Marathi · Motivation
0 likes
0 shares