जे काही इश्वराने दिले आहे त्यातच सुख शोधाव ना ! माझ्या मनाप्रमाणे काहीच होत नाही अस कस म्हणावे ना ! जे तुमच्या नशिबात असत तेच तुम्हाला आयुष्यात मिळत ना ! माझ्या मनाप्रमाणे काहीच होत नाही अस म्हणून , सारख रडू नये ना ! म्हणे आपल सुख , आपल्या हातात मग कष्ट करून , ते मिळवावे ना ! माझ्या मनाप्रमाणे काहीच होत नाही म्हणून मनी कुढत सदा , राहू नये ना ! सुख हे मानण्यावर असत अस मोठ्यांनी सांगितलय ना ! माझ्या मनाप्रमाणे काहीच होत नाही अस मी आता म्हणणारच नाही ना
78 likes
72 shares