Back to feed
D
Dhruv Deshmukh Good_Night · Marathi · Life

*जो तुमच्या प्रगतीवर जळतो. त्याचा* *तिरस्कार कधीच करू नका.* *कारण तो स्वत: पेक्षा तुम्हाला उत्कृष्ट* *व्यक्ती समजून जळत असतो..!!* *"जीवनात* *चांगला माणूस होण्यासाठी एवढचं करा.* *चुकाल तेव्हा माफी मागा.* *अनं कुणी चुकलं तर माफ करा.* *💐💐शुभ रात्री💐💐*

179 likes 76 shares
WhatsApp