S
Saanvi Sharma
Good_Night · Marathi · Life
"जो तुमच्या प्रगतीवर जळतो. त्याचा तिरस्कार कधीच करू नका. कारण तो स्वत: पेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असतो..!! "जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढचं करा. चुकाल तेव्हा माफी मागा. अनं कुणी चुकलं तर माफ करा.... 🍃🌹🍃शुभ रात्री 🍃🌹🍃....
15 likes
52 shares