A
Aarav Bose
Good_Morning · Marathi · Friendship
*जी माणसें तोंडावर आपली स्तुती व मागे आपल्या विरोधात बोलतात ती कधीच आपली नसतात म्हणून अशा माणसांवर कधी विश्वास ठेवू नका..* *परंतु जी माणसें तोंडावर आपल्या चुका दाखवतात किंवा स्पष्ट बोलतात व मागे आपले गुण गातात तेच खरे आपले विश्वासु साथीदार असतात* 💐💐 *शुभ सकाळ* 💐💐 🙏 👑👑🙏
55 likes
69 shares