Back to feed
A
Anika Pawar Good_Morning · Marathi · Friendship

*जी माणसें तोंडावर आपली स्तुती व मागे आपल्या विरोधात बोलतात ती कधीच आपली नसतात म्हणून अशा माणसांवर कधी विश्वास ठेवू नका..* *परंतु जी माणसें तोंडावर आपल्या चुका दाखवतात किंवा स्पष्ट बोलतात व मागे आपले गुण गातात तेच खरे आपले विश्वासु साथीदार असतात* 💐🌹 शुभ सकाळ 🌹💐

188 likes 48 shares
WhatsApp