Back to feed
J
Jiya Bose Good_Night · Marathi · Good_Night

जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करत असतात, ती सतत धडपडत असतात.... लोकांच्या दृष्टिने ती धड नसतात, कारण ती पड़त असतात. पण, खर म्हणजे ती पड़त नसतात. तर, पड़ता पड़ता घडत असतात.. *शुभ रात्री*

191 likes 11 shares
WhatsApp