Back to feed
N
Nikhil Bose Life · Marathi · Life

जी माणसे पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात, आणि जी माणसे डोक्याने चालतात ती निश्चितच ध्येय गाठतात... शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळतं तो माणूस जीवनात निश्चितच यशस्वी होतो... यशस्वी माणुस तोच होतो ज्याच्यावर शञुने लिंबु फेकले तरी तो त्याचा सरबत करून पितो.. 🍁 *काळानुसार बदला नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल* 🍂 🌷🌷 *Dr. Br Ambedkar...*🌷🌷 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

250 likes 84 shares
WhatsApp