Back to feed
D
Diya Malhotra Shivaji · Marathi · Shivaji_Pride

*जग नेहमी म्हणतं –* *चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा..* *पण 😇भगवान श्रीकृष्ण म्हणतात,* *" लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा कारण कोणीही सर्वगुणसंपन्न जन्माला येत नाही."*😎 🙏 *शुभ* *सकाळ* 🙏🏻 🎄🌺🎄🌺🎄🌺🎄🌺🎄

97 likes 48 shares
WhatsApp