Back to feed
A
Ayaan Reddy Humor · Marathi · Humor

जगाच्या या रंगमंचावर असे वावरा की तुमची भुमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे.!! "जगातील सर्वात महाग पाणी कोणते" तर अश्रू .!! "कारण त्यात एक टक्का पाणी आणि ९९टक्के भावना असतात".!! "त्यामुळे कोणाच्या भावना दुखवू नका" हसा,आणि हसवत रहा.!! काळजी घ्या .!!

251 likes 71 shares
WhatsApp