Back to feed
D
Dhruv Reddy Good_Night · Marathi · Life

*जगणं* खुप *सुंदर* आहे. त्यावर *हिरमुसू* नका, एक *फुल* उमललं *नाही*, म्हणुन *रोपाला तुडवु* नका... सगळं मनासारखं *होत* असं *नाही*, पण मनासारखं *झालेलं* विसरू *नका...* *सुटतो* काही जणांचा *हात नकळत;* पण *धरलेले* हात *सोडु नका....* "मन" ओळखणारयांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत... कारण, 🤗ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक 🤗 आयुष्यभरासाठी ... 💐💐Good Night💐💐🌹🌹 🌹🌹

15 likes 10 shares
WhatsApp