Back to feed
R
Rudra Joshi Good_Night · Marathi · Good_Night

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे??? आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो, तिच्या शेजारी बसणे ..... आणि :"(............ -­. ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही, याची जाणीव होणे ..... बरोबर ना ????? -शुभ रात्री

109 likes 79 shares
WhatsApp