Back to feed
K
Kiara Verma Shivaji · Marathi · Shivaji_Pride

जगाला शांतीचा समतेचा ,आणि बंधुत्वाची शिकवण देणारे,महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांना विनम्र आभिवादन 🙏 आपणास माझ्या व माझ्या परिवारातर्फे बुद्ध पौर्णिमा च्या मंगलमय शुभेच्छा 🌹🌹🌹🌹 नमो_बुद्धाय मानाचा_जय_भिम___

125 likes 39 shares
WhatsApp