V
Vivaan Bagale
Love · Marathi · Friendship
जगावे असे कि, मरणे अवघड होईलः हसावे असे कि, रडणे अवघड होईलः कोणालाही मित्र बणवने सोपे आहेः....पणः मैत्री टिकवावी अशी कि, दुसर्याला तोडणे अवघड होईल.....?
0 likes
0 shares