Back to feed
K
Krishna Nair Shivaji · Marathi · Shivaji_Pride

*जिजाऊंच्या संस्कारांचा* *शिवरायांच्या विचारांचा* *आणि शंभूंच्या पराक्रमाचा साक्षीदार* *म्हणजे माझा महाराष्ट्र* *इतिहासाचा साक्षात्कार* *समतेचा प्रसार* *आणि अखंड भारताचा आधार* *म्हणजे माझा महाराष्ट्र* *कष्टकरी शेतकऱ्यांचा* *दीन दलित दुबळ्यांचा* *१०५ हुतात्म्यांच्या बलिदानाचा* *आणि दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणार्या* *जिगरबाज मावळ्यांचा महाराष्ट्र* *महाराष्ट्र दिनाच्या* *तमाम महाराष्ट्र वासियांना शुभेच्छा* *अखंड महाराष्ट्राचा विजय आसो* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

22 likes 56 shares
WhatsApp