M
Myra Nair
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
जातीचा नसलो ,तरी विषय माझ्या भावांच्या हक़्क़ाचा आहे ..... दूर असलो तरी तुमच्या सोबत आहे ,मराठा नसलो तरी मी मराठी नक्कीच आहे....👍 एक मराठा लाख मराठा।।।।। परिपूर्ण पाठिंबा।।।
162 likes
86 shares