जातीपाती मानत राहिलो तर महाराष्ट्राचा युपी, बिहार व्हायला वेळ लागणार नाही, असा सावधानतेचा इशारा देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जातीवर आधारीत आरक्षण रद्द करा आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षण द्या, अशी मागणी केली आहे...
13 likes
14 shares