Back to feed
V
Vivaan Deshmukh Good_Morning · Marathi · Friendship

‪ ‎जुने‬ मित्र सोन्यासारखे असतात **तर नवीन मित्र हिर्यासारखे असतात **पण सोन्याला विसरू नका **कारण हिर्याला अंगठीत ठेवण्यासाठी **सोन्याचीच गरज असते .... 💐Good morning 💐😘

38 likes 7 shares
WhatsApp