V
Vivaan Malhotra
Love · Marathi · Friendship
.... जन्म हा एका थेंबासारखा असतो आयुष्य एका ओळीसारखं असतं, प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण मैत्री असते ती वर्तुळासारखी, ज्याला कधीच शेवट नसतो..! " वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो परंतु चांगला स्वभाव,समजुतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात....!
0 likes
0 shares