Back to feed
A
Ayaan Singh Good_Morning · Marathi · Friendship

" जन्म हा एका थेंबासारखा असतो, आयुष्य एका ओळीसारखं असतं, प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण मैत्री असते ती वर्तुळासारखी, ज्याला कधीच शेवट नसतो..! " 🌺🍃 शुभ सकाळ🍃🌺 🍃

31 likes 62 shares
WhatsApp