जन्मदिवसाच्या शुभेच्छांप्रती आभार व्यक्त करतानासुध्दा आपण निवडलेल्या "शब्दां"साठी मला काही "शब्द" सहज सुचतात, त्या अशा... आपल्या जीवनाच्या वळणावर "कोडं " पडावं,असे काही शब्द असतात.. शब्दांनाही कोडं पडावं,अशी काही माणसं असतात.. केवढं मोठ भाग्य असतं , जेव्हा ती माणसं "आपली" असतात...
258 likes
68 shares