P Prisha Bhat Life · Marathi · Life जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, ह्रदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे, अंतःकरणात जिद्द आहे, भावनांना फुलांचे गंध आहेत, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण तुमचाच आहे...! "आयुष्य खूप सुंदर आहे" lifeजोपर्यंतमनालाआशेचेपंख 173 likes 39 shares WhatsApp Copy