Back to feed
S
Sahil Verma Friendship · Marathi · Friendship

जिभेला झालेली जखम लवकर बरी होते पण जिभेमुळे झालेली जखम कधीच बरी होत नाही... शेवटचे वाक्य नक्की वाचा !!! ====== 🌹देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही म्हणून त्याने निर्माण केली 👉 "आई"👌 🌹देव प्रत्येकाशी बोलु शकत नाही म्हणून निर्माण केले संत 🌹देव प्रत्यक्ष मदत करू शकत नाही म्हणून निर्माण केले 👉 "मित्र"👈🏻 🌹🌹शुभ सकाळ🌹🌹

227 likes 64 shares
WhatsApp