Back to feed
R
Riya Sharma Life · Marathi · Life

: ज्या क्षणी तुम्ही मरण पावता,👼 त्या क्षणी तुमची ओळख एक बॉडी " बनुन जाते ,"बॉडीला" 👽आणा , बॉडीला झोपवा ,😑😑😑 लोक तुमच्या नावाने सुद्धा हाक मारत नाही. म्हणून आव्हाने स्वीकारा,😠😠😠 आवडत्या गोष्टीसाठी ख़र्च करा,💴💵💷 आवडत्या लोकांना वेळ दया,💑💏💏💏 पोट दुखे पर्यन्त हसा, कोणी बालीश 😂😂😂😂😂😂 म्हणाले तरी चालेल. मनसोक्त नाचा,लग्नात, वरातीत.जिथे भेटेल तिथे नाचा. 💃💃💃💃💃 अगदी लहान बाळासारख़ जगा. कारण,👶👶👶👶 "मृत्यु" हा जीवनतला सर्वात मोठा लॉस नाहिये , लॉस तर तो आहे जेव्हा तुम्ही जिवंत असूनही तुमच्यातला "जिवंतपणा"मेलेला असतो.🙏🙏🙏🙏🙏🙏

203 likes 85 shares
WhatsApp