*"ज्या दिवशी आपण हे समजू की..,समोरची व्यक्ती चुकीची नाहीये..फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत...* *त्या दिवशी जीवनातील दुःख संपतील"...!!* *या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात*, *पण चालणारे आपण एकटेच असतो,.* *पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,* *पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात,. 💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝
203 likes
80 shares