S
Saanvi Bhat
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
"जय माहाराष्ट्र. म्हणजे जातीवाद नाही, संवाद आहे. प्रश्न नाही उत्तर आहे. हाव नाही समाधान आहे. धमकी नाही धमक आहे. भीती नाही आदर आहे. शंका नाही समाधान आहे. पैसा नाही श्रीमंती आहे. प्रखर नाही तेजस्वी आहे. गर्वाने नाही अभिमानाने म्हणतो मी "जय महाराष्ट्र " आहे.... 🚩🚩🚩1 मे...महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा....
142 likes
9 shares