Back to feed
N
Navya Gupta Good_Morning · Marathi · Friendship

💐💐जय हरि माऊली 💐💐 🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀 🌹माणसे, घर बदलतात, कपडे, राहणीमान बदलतात, नाते बदलतात, मित्र बदलतात, तरी देखील अस्वस्थ का राहतात. कारण ते स्वत: बदलत नाही. त्यामुळे कोण्या कवीने ने छान सांगितले आहे. "उमर भर आदमी यही भुल करता रहा, धूल चेहरे पे थी और आयना साफ करता रहा.. 💐 .💐 आनंदी रहा,प्रसन्न रहा. 💐💐 Good morning 💐💐 🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀

16 likes 17 shares
WhatsApp