R
Riya Rao
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
ज्यांच्या मनात शिव छत्रपतींचा आदर आणि मान, त्यांनाच आमच्याकडून मिळेल सन्मान. कारण शिव छत्रपतींना मान हाच आमचा खरा स्वाभीमान... जय शिवराय जय जिजाऊ
15 likes
78 shares