Back to feed
R
Reyansh Gupta Humor · Marathi · Humor

ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि ... संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे.,.,,, त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फि काढा..... संपुर्ण जग तुमच्या सोबत असेल...... 😜😀😀😀

45 likes 58 shares
WhatsApp