Back to feed
T
Tara Das Good_Night · Marathi · Life

ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि ...  संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे.,.,,,  त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फि काढा.....  संपुर्ण जग तुमच्या सोबत असेल...... "लवकर झोपा" आणि "लवकर ऊठा" good night

213 likes 11 shares
WhatsApp