Back to feed
V
Vanya Bhat Good_Night · Marathi · Life

जर कधी *कोणी* तुमच *मन* तोडल तर *निराश* होउ नका कारण हा *निसर्गाचा नियम* आहे..! ज्या झाडावर *गोड फळ* असतात त्याच झाडावर लोक *जास्त दगड* मारतात..! 🌾🍁शुभ रात्री🍁🌾 💟🅰🎋💲♓🅰🌱💟

46 likes 46 shares
WhatsApp