D
Diya Singh
Good_Night · Marathi · Life
*जर नशीब काही "चांगले" देणार असेल तर त्याची सुरुवात "कठीण" गोष्टीने होते.. आणि नशीब जर काही "अप्रतिम" देणार असेल तर त्याची सुरुवात "अशक्य" गोष्टीने होते.....* ✍🏻 🌾🍁Good Night!!🌾🍁 🌾🍁Sweet Dreams!!🌾🍁
81 likes
62 shares