जरा १ मिनिट वेळ काढा........ सुप्रिम कोर्टाचे आदेश आहेत की ज्यांचा रस्त्यावर अपघात होतो, त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल करावे. दवाखान्यात डॉक्टरांनी POLICE REPORT, पंचनामा हे न विचारता अपघातग्रस्तांना उपचार करावेत अथवा गरज असल्यास मोठ्या दवाखान्यात हालवावे...कारण FIRST- AID हे डॉक्टरांचे कर्तव्य आहे. त्यानंतर पोलिसांना कळवू शकतो. इतर नागरिकांची एवढीच जबाबदारी आहे की अपघात ग्रस्तांना दवाखान्यात पोहोचवावे आणि गरज असल्यास त्यांच्या नातेवैकांना कळवावे.. शक्य असल्यास हा संदेश SHARE करा.. कारण १दिवस ह्याचा उपयोग नक्कीच सर्वांना होईल.. धन्यवाद
239 likes
29 shares