M Manav Patel Love · Marathi · Missing जिवणाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील , एकञ नसलो तरी सुगंध दरवळत राहील , कितीही दूर गेलो तरी मैञीचे हे नाते , आज आहे तसेच उद्या ही राहील . lovepremmissingmiss-you 0 likes 0 shares WhatsApp Copy