Back to feed
N
Nikhil Chauhan Love · Marathi · Missing

जिवणाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील , एकञ नसलो तरी सुगंध दरवळत राहील , कितीही दूर गेलो तरी मैञीचे हे नाते , आज आहे तसेच उद्या ही राहील .

0 likes 0 shares
WhatsApp