A
Aarav Nair
Good_Morning · Marathi · Friendship
" जीवन आहे तेथे आठवण आहे. " " आठवण आहे तेथे भावना आहे. " " भावना आहे तेथे मैत्री आहे. " आणि मैत्री आहे तेथे नक्कीच,तुम्ही आहात! 💐शुभ सकाळ💐
146 likes
29 shares