Back to feed
R
Rohan Gupta Good_Night · Marathi · Life

जिवन खुप सुंदर आहे हसुन जगायला शिका.... हसता हसता अनेकांचे मन जिंकायला शिका.... जिवनात कितीही दुःख असले तरी सुखाची वाट पाहायला शिका... गोड स्वप्नांसह 😊 🌱 शुभ रात्री 🌱

75 likes 42 shares
WhatsApp