Back to feed
A
Anika Iyer Good_Night · Marathi · Life

*जीवन बदलण्यासाठी* *वेळ ही सगळ्यांनाच मिळते* *पण वेळ बदलण्यासाठी* *दोन वेळा जीवन नाही मिळत.* *नेहमी आनंदाने जीवन जगा..* *चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं,* *त्यांची आठवण काढावी लागत नाही,* *ते कायम आठवणीतच राहतात.....* *💐💐 💐💐* 💕 Life is very beautiful*💕 🌿💐 🌾🍁Good Night!!🌾🍁 🌾🍁Sweet Dreams!!🌾🍁

223 likes 30 shares
WhatsApp