जीवन सुंदर व यशस्वी होण्यासाठी तीन गुणांची जरुरी असते. पहिला गुण म्हणजे मनात सर्वांविषयी प्रेम पाहिजे. दुसरा गुण म्हणजे ज्ञान पाहिजे आणि तिसरा गुण म्हणजे काम करण्यासाठी शक्ती पाहिजे विचार ही एक विलक्षण शक्ति असून, तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे,...म्हणून विचार बदला,..म्हणजे नशीब बदलेल...
220 likes
12 shares