Back to feed
A
Atharv Patel Life · Marathi · Life

जिवनाचा प्रवास देखील एस.टी बस च्या लांबच्या प्रवासासारखाच असतो... आपण एकटेच बसलेलो असतो सोबत कुणीतर अनोळखी व्यक्ती असते. ति मध्येच उतरते परत कोणीतर नविन येत सोबत बसत परत त्यांचे ठिकाण आले कि ते हि उतरतात परत कुणीतर नविन हा खेळ चालुच असतो... पण आपला प्रवास चालुच असतो शेवटपर्यंत अपेक्षा हिच राहते कि शेवटपर्यंत कुणी सोबत राहिल का तेवढाच प्रवास सुंदर सुखकर होईल पण नाही ना प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी जायच असत म्हणुन ति साथ अर्धवट असते. एक_प्रवासी

124 likes 29 shares
WhatsApp