Back to feed
J
Jiya Mishra Friendship · Marathi · Friendship

जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील एकत्र नसलो तरी सुगन्ध दरवळत राहील कितीही दूर गेलो तरी मैत्रीचे हे नाते आज आहे तसेच पुढच्यावर्षी राहील!! जुना वर्ष समाप्तीचा नवीन शुभेच्या!!!

14 likes 88 shares
WhatsApp