Back to feed
K
Kabir Nair Good_Night · Marathi · Romantic

✍🏻जीवनाच्या "प्रवासात" अनेक "लोकं" भेटतात.., काहीं "फायदा" घेतात काही "आधार" देतात.., "फरक" ऐवढाच आहे की.., "फायदा" घेणारे "डोक्यात" आणि *"आधार" देणारे "हृदयात" राहतात..!!*😊 🌹🙏🏻😊 "शुभ रात्री 😊🙏🏻🌹

140 likes 77 shares
WhatsApp