जीवनात जे काही कराल, ते पूर्ण समर्पण करून करा, भक्ति असावी हनुमंतासारखी प्रतिक्षा असावी शबरी सारखी, प्रेम असावं मिराबाई सारखं, शिष्य असावं अर्जुनासारखं, आणि मित्र असावं तर, प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णासारखं....
256 likes
67 shares