Back to feed
K
Kiara Pawar Good_Night · Marathi · Life

जीवनात ज्या व्यक्तीने आपल्याला पुढे जाण्याची चाल दिली त्याला कधीही कमी लेखु नका, तुमच्या पेक्षा जास्त कुवत असुनही तो फक्त तुमच्यासाठी मागे थांबलेला असतो याची जाणीव ठेवा….! 🌾🍁Good Night!!🌾🍁 🌾🍁Sweet Dreams!!🌾🍁

173 likes 65 shares
WhatsApp