A
Atharv Bhat
Good_Night · Marathi · Life
जीवनात तीन प्रकारच्या लोकांना कधीच विसरायचे नाही १) ज्यांनी तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळी मदत केली २) ज्यांनी तुमच्या अडचणीच्या वेळी पळ काढला आणि ३) ज्यांनी तुम्हाला अडचणीत आणले… *** शुभ रात्री ***
149 likes
51 shares